पाणी-  स्नान करून शिवलिंगावर  पाणी अर्पण केल्यास  आशीर्वाद प्राप्त होतात.

source-internet

बेलपत्र:  हे शंकराला विशेष प्रिय आहे.  बेलपत्र अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

credit-magicbrick

दूध- शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आरोग्य लाभते.

source-internet

मध- शिवलिंगावर मध अर्पण केल्याने जीवनात आणि वाणीत गोडवा राहतो.

source-internet

तूप-  हे अर्पण केल्याने जीवनात येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळते.

source-internet

धोतऱ्याचे फूल- भगवान शंकराला प्रिय आहे,हे फूल अर्पण केल्यास मानसिक शांती मिळते  

source-internet

कैलाशापती फूल-  हे दुर्मिळ फूल आहे, जे की भगवान शंकराला खूप प्रिय आहे. 

चंदन- चंदन अर्पण केल्याने  भोलेनाथ प्रसन्न होतात व समाजात मानसन्मान मिळतो.

source-internet

केशर-  शिवलिंगावर केशर अर्पण केल्याने सुख -शांती लाभते. 

source-internet