SEO म्हणजे काय?

तुम्हाला पण तुमचे Article Rank करायचे आहे

SEO चा  वापर करून वाढवा Organic Traffic

SEO  म्हणजे आपल्या ब्लोग मध्ये Article rank होण्यासाठी जे पण बदल करावे लागतात त्याचा समावेश होय.

SEO मधे  सुरुवात होते  Keyword Research  पासून

जो Keyword Google वर जास्त search केला जातो तो keyword आपल्या article साठी निवडला जातो

OPTIMIZED IMAGE  वापरून ब्लोगचा SEO वाढण्यास मदत होते

SEO साठी वापरले जाणारे Tools 

Google Analytics Google Search console Aherefs Semrush

SEO चा युज कसा करायचा ? SEO कोणत्या कोणत्यागोष्टी पहायच्या SEO वापरून  Google Traffic  कशी वाढेल?