शेतकऱ्यांना मिळणार वीज मोफत!

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana

image credpininterestit-

7.5 HP पर्यंत शेतीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार फायदा.

image credit- indiamart

राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतीपंप वापरत असून त्यांना मिळणार लाभ

image credit- rain bird

पुढच्या ५ वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे .

image credit- wikipdia

याची अंमलबजावणी एप्रिल २०२४ पासून ग्राह्य धरली जाणार.

image credit- just Dial

शेतकर्यांना मागील ३ महिन्याचे वीज बील माफ होणार.

image credit- angi.com

गमतीदार मराठी उखाणे वाचण्यासाठी  खालील लिंक वर क्लिक करा.

image credit- internet