उंदीर राहतो , ती जागा असते बीळ,  घायाळ करतो .... च्या गालावरचा तीळ.

source internet

नव्या नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी,  ..... माझा राजा आणि मी त्याची राणी.

source istock

आकाशात उडतोय  पक्ष्यांचा थवा , ...... चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

source internet

लग्नात लागतात हार आणि तुरे,  ......चे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.  

source internet

पाहताच ....  ला, जीव झाला वेडापिसा,  तिच्या शोपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा. 

source pinterest

शब्द तुझा सूर माझा गाणे मी गाऊ का? गळ तुझा हात माझा कानाखाली देऊ का??

source internet

डाळीत डाळ , तुरीची डाळ, ...... च्या मांडीवर खेळविन, एका वर्षात बाळ. 

source internet