विजयादशमीला काय करतात ?

 विजयादशमी हार्दिक शुभेच्छा संदेश..

आपट्याचे  पान हे सोन्याचे प्रतिक म्हणून वाटले जाते.

शस्त्र पूजन : दैनदिन जीवनात  उपजीवेकेत वापरले व हातभार लावणाऱ्या अवजारांबद्दल आदराचे चिन्ह 

सरस्वती पूजन: ज्ञान, शहाणपण आणि योग्य आणि अयोग्य यांच्यातील फरक ओळखण्याची क्षमता मिळविण्याचे महत्त्व दर्शवते.

विजयादशमी हा सण म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय आहे. याच दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता.

दसरा आपल्याला शिकवतो की वाईटावर नेहमीच चांगल्याचा विजय होतो. हे आपल्याला सत्य आणि धार्मिकतेचे महत्त्व दर्शवते.

दसरा कसा साजरा करावा? 

दसरा शुभेच्छा संदेश साठी पुढील लेख वाचा.