Gurupurnima wishes in Marathi 2024:
Gurupurnima wishes in Marathi||गुरुपौर्णिमा शुभेच्छा ||गुरुपौर्णिमेचे महत्व : प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारा म्हणून जगाच्या कानाकोपरयापर्यत ओळखला जाणारा देश म्हणजे भारत देश. सांस्कृतिकदृष्ट्या विविधतेने नटलेल्या आपल्या देशात प्रत्येक राज्यात वेगवेगळे सन-उत्सव साजरे केले जातात. त्यापैकी एक ज्याची सर्वजण आतुरतेने वाट बघतात तो दिवस म्हणजे ‘गुरुपोर्णिमा’. प्रत्येक वर्षी मराठी महिन्यातील आषाढ महिन्यात पोर्णिमेच्या दिवशी गुरुपोर्णिमा साजरी केली जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरुविषयी आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. महर्षी व्यास यांना भारतीय संस्कृतीचे शिल्पकार मानले जाते. या तिथीला वेद व्यासांचा जन्म दिवस असतो म्हणून या दिवसाला ‘व्यास पोर्णिमा’ असेही म्हणतात.
या दिवशी शाळा, महाविद्यालये, मंदिरे इत्यादि ठिकाणी त्यांच्यासाठी वेगळेवेगळे कार्यक्रमांचे आयोजन करून शिष्य हे गुरुंना प्रणाम करून त्यांचे आशिर्वाद घेतात. या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी खासकरून गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू |गुरूर्देवो महेश्वरः||गुरु साक्षात परब्रह्मा|तस्मै श्रीगुरवे नम: ||या श्लोकाचे उच्चारन करून गुरुपौर्णिमा कार्यक्रमाची सुरुवात केली जाते व गुरुंंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा(Gurupurnima wishes in Marathi) दिल्या जातात. गुरू व शिष्य यांच्या अतूट बंधनांची अशीच काही उदाहरणे आहेत जसे कि,
- रामकृष्ण परमहंस – स्वामी विवेकानंद
- द्रोणाचार्य –अर्जुन
- द्रोणाचार्य- एकलव्य
- सांदिपनी ॠषी-श्रीकृष्ण
- रमाकांत आचरेकर- सचिन तेंडूलकर
- चाणक्य – चंद्रगुप्त मौर्य
- गुरु वशिष्ठ –राम
- परशुराम–कर्ण
चला तर मग आपण या गुरुपोर्णिमेचे औचित्य साधून आपल्या गुरुविषयी आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी कशा स्वरुपात संदेश लिहू शकतो ते बघुयात.
Gurupurnima wishes in Marathi
“छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे पहिले गुरु,
इथूनच आमचे आस्तित्व सुरु.“
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या….
“गुरुविण न मिले ज्ञान, ज्ञानाविन नसे जगी सन्मान,
जीवन भव सागर तराया ,चला वंदू गुरु राया.”
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या….
“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ,
माझी पहिली गुरु आई.”
तिला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या….
“गुरुविना न मिले ज्ञान,
ज्ञानाविना न होईजगी सन्मान.”
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या….
Gurupurnima wishes in Marathi
“गुरुविण नोहे साधू मुनिजन,
गुरुविण साहू कैसे जीवन,
गुरुविण नाही नर नारायण,
गुरु चरित्राचे कर पारायण.”
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या….
“कसे आभार मानावे कळेना नेमके आता
शिकवले खूप आयुष्यात मला तुम्ही रोज जगताना.”
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या….
“काळोखाची रात्र असावी त्यात साथ
कंदिलाची मिळावी,
देव्हाऱ्यात वाट तैवत राहावी
माझ्या सारया गुरुंना दीर्घायुष्याची शिदोरी लाभावी.”
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या….
“ना वयाचे बंधन,
ना नात्याचे जोड,
ज्याला आहे अगाध ज्ञान,
जे देई हे निस्वार्थ दान,
गुरु त्यासी मानवा देव त्यासी मानवा.”
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या….
“गुरुविण न मिले ज्ञान, ज्ञानाविन नसे जगी सन्मान,
जीवन भव सागर तराया ,चला वंदू गुरु राया.“
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या…
Gurupurnima wishes in Marathi
“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ,
माझी पहिली गुरु आई“.
तिला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या….
“ज्ञान,व्यवहार ,विवेक,आत्मविश्वास देणाऱ्या विश्वातील सर्व गुरुंना वंदन
ज्यांनी मला घडवलं,या जगात लढायला, जगायला शिकवलं अश्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे“.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या….
“आपला विचार न करता माझ्यासाठी झटणाऱ्या माझ्या पालकांना”.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या…
“हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा,
आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा ‘एकच सूर्य’ जवळ ठेवा“.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या.
“प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो,
माणूस हा आयुष्यभर एक विध्यार्थी असतो,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
प्रत्येक टप्प्यावर क्षणा-क्षणाला भेटलेल्या आणि भेटणाऱ्या त्या माझ्या असंख्य गुरुंना क्षतशा वंदन“!
funny marathi ukhane वाचण्यासाठी यावर क्लिक करा:https://marathireader.com/funny-marathi-ukhane-for-male-and-female/#more-256
“सतत पाठीराख्या राहणाऱ्या ज्वलंत ज्योतीसारखा तेवणारया आणि
अचूक मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या गुरूला वंदन करतो“.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या….
“आई जिने आयुष्य कसं जगायचं हे शिकवलं,
वडिल ज्यांनी प्रत्येक पैश्याची किंमत ओळखायला शिकवलं,
शिक्षक ज्यांनी अभ्यासासोबत आयुष्याचे धडे शिकवले,
मित्र-मैत्रिणी ज्यांनी वाईट परिस्थीतीत धीर दिला,
ते सगळे लोक ज्यांनी मला नव-नवीन गोष्टी शिकविल्या,
सल्ले दिले, त्या प्रत्येक गुरूंचा मी आभारी आहे ,
तुमच्या मुळेच मला नवीन प्रेरणा,मार्ग मिळाला आहे“.
तुम्हा सर्वाना मनापासून ‘गुरुपौर्णिमेच्या’ हार्दिक शुभेच्या….
“गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाच सोन करणाऱ्या गुरुंना”.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या….
“योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता,
खोटे काय, खरे काय ते आपण समजावता,
जेव्हा काहीच सुचत नाही अश्या वेळी आमच्या अडचणी दूर करता“.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या…
“आयुष्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भेटलेल्या,
मग ती ओळखीची किंवा अनोळखी व्यक्ती,
त्यांच्याकडून कळत -नकळत काही ना काही शिकायला मिळाले“.
अश्या त्या प्रत्येक व्यक्तीला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या…
“संकटावर मात करून ,
यशाचा मार्ग शोधण्यासाठी,
योग्य ते मार्गदर्शन करतो तो गुरूच असतो” .
अश्या माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या…
marriage anniversary wishes in marathi वाचण्यासाठी यावर क्लिक करा:https://marathireader.com/marriage-anniversary-wishes-in-marathi/#more-280