Good Morning Message: सकाळी उठल्यावर नवीन दिवसाची सुरुवात नेहमी सकारात्मक विचारांनी आणि शुभेच्छांनी व्हावी, असे प्रत्येकालाच वाटते.
आपल्या प्रियजनांसाठी एक साधा शुभ सकाळ संदेशसुद्धा त्यांचा दिवस उजळवून टाकू शकतो. अशा हृदयस्पर्शी आणि उर्जावान शुभ सकाळ संदेशांनी आपले आणि आपल्या जवळच्या व्यक्तींचे मन प्रफुल्लित करण्यासाठी आपणही काही खास शुभेच्छा देऊन त्यांच्या नवीन दिवसाचा ह्स्स्सायाचे कारण बनू शकतो.चला तर मग वाट कसली बघताय आपणही करूयात नवीन दिवसाची एका सकारात्मक विचारांनी सुरुवात आणि बनुयात आपल्या जवळच्या माणसाचे आनंदाचे कारण.
कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो.
शुभ सकाळ …..
Good Morning Message
कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो.
शुभ सकाळ…..
जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!
Good Morning..
वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
Good Morning..
परिस्थिती कशीही असो,
दोन गोष्टी आपल्या सोबत असल्यावर आपल्याला
कोणीच हरवू शकत नाही,
एक म्हणजे सत्य आणि दुसरे म्हणजे सातत्य.
Good Morning..
स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,
कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच
स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.
Good Morning..
कोणी आपल्याला वाईट म्हटले तर, फारसे मनावर घेऊ नये कारण, या जगात असा कोणीच नाही, ज्याला सगळे चांगले म्हणतील… Good Morning..
हसत राहिलात तर सर्व जग तुमच्यासोबत आहे
नाहीतर तुमच्या डोळ्यातील अश्रूंनापण डोळ्यामध्ये जागा नाही Good Morning..
जिव्हाळायाचे ऋणानुबंध
असल्याशिवाय कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही.
Good Morning..
आपण जे देतो ते आपल्याकडे
परत येतं त्यामुळे चांगलं द्या,
चांगलच मिळेल.
Good Morning..
सोन्याचा साठा करुन मिळालेल्या
श्रीमंतीपेक्ष्या तुमच्या सारखा सोन्याहून
मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत…
Good Morning..
सल्ला देण्यासाठी खूप लोक मिळतील
पण प्रत्येक्ष मदत करण्यासाठी मोजकेच पुढे येतील.. Good Morning.
आपुलकी असेल तर जीवन सुंदर
फुले असतील तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल
तर चेहरा सुंदर आणि
नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर
Good Morning..
जीवनात त्यालाच महत्त्व द्या ज्याला तुमची किंमत कळते. Good Morning..
या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
पण चालणारे आपण एकटेच असतो,
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
Good Morning..
सावध राहा या दुनियेत
कारण येथे इच्छा पूर्ण झाली नाही तर
देव पण बदलला जातो.. Good Morning..
जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!
Good Morning..
परिस्थितीने गरीब असाल तरी चालेल, पण विचाराने गरीब राहू नये… Good Morning..
सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत.
Good Morning.. .
जर आपले भविष्य घडवायचे असेल
तर आपला भूतकाळ कधी विसरू नका.. Good Morning..
आयुष्य दोन क्षणापुरते आहे, जगण्यासाठी फक्त दोन तत्वे ठेवा.
फुलांसारखे रहा आणि सुगंधासारखे पसरवा. Good Morning..
छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही.
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते, कारण
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात पण
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वत: असतो. Good Morning..
एखाद्याविषयी गैरसमज करून घेण्यापेक्षा
जरा समजून घेतलेले काय वाईट? Good Morning..
नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले
असले तरीही नारळ
फोडल्या शिवाय आणि
माणूस जोडल्याशिवाय
कळत नाही.
Good Morning..
गर्दीत चालण्यापेक्षा एकट्याने चालायला शिका
गर्दी सामर्थ्य देते पण आपली ओळख हिरावून घेते… शुभ सकाळ….
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्याजवळ असतात,
तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी,
त्याच्या वेदना जाणवत नाहीत.
शुभ सकाळ….
या जगात शब्दांची किंमत खूप आहे
कारण माणसं जोडण्यात आणि
माणसं तोडण्यात शब्दच लागतात. Good Morning..
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे..
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.
Good Morning..
या जीवनात आपला म्हणणारी खूप लोक भेटतात
पण ते आपलेपण टिकवणारी खूप कमी असतात. शुभ सकाळ…
आयुष्य हे शिक्षकासारखे आहे, जो वेळोवेळी सर्वांची परीक्षा घेतो. Good Morning..
कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे चांगले म्हणतील.
Good Morning..
ज्यांना कशाचाही लोभ नसतो ते जीवनात आपले काम अतिशय जबाबदारीने करतात. शुभ सकाळ…
आज एक नवीन दिवस आहे,
आणि त्याच्याबरोबर नवीन संधी देखील आहे.
प्रत्येक क्षणाचा पुरेपूर फायदा घ्या
आणि तुमची सकाळ चांगली जावो. Good Morning..
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनाने हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. त्यामुळे जिंकण्याची जिद्द मनात कायम ठेवा! Good Morning..
आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त
हे महत्वपूर्ण नाही की कोण
आपल्या पुढे आहे आणि कोण
आपल्या पाठीमागे आहे,
तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की
कोण आपल्या सोबत आहे
आणि आपण कोणासोबत आहोत. Good Morning..
जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ दे नाही… शुभ सकाळ…….
पाय ओढण्याऐवजी हाताला धरुन ओढा,
पाहा सगळेच पुढे जातील… Good Morning..
दुःखाचे डोंगर कोसळले तरी
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले
सुखाचे पडणारे हळुवार चांदणे
आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध
आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले
आपल्यासारखी गोड माणसे भेटली
आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले.
Good Morning..
कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो
ते त्याचे संस्कार असतात.
Good Morning
शुभ सकाळ संदेश /गुड मोर्निंग मेसेज /चांगले विचार/दिवसाची सुरुवात करूया एका चांगल्या विचारांनी/आपल्या माणसांसाठी मेसेज/Good Morning message/Good Morning thought/
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
Good Morning..
शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात !
Good Morning..
आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला हे ओळखता आले तर आयुष्यात प्रत्येक दिवस चांगलाच असणार Good Morning..
धुक्याने एक छान गोष्ट शिकण्यासारखी असते
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल…
शुभ सकाळ….
वेळ, मित्र आणि नाती
ह्या अशा तीन गोष्टी आहेत की,
त्यांना किंमतीचे लेबल नसते.
पण ह्या हरवल्या की समजते,
त्यांची किंमत किती मोठी असते.
शुभ सकाळ…
दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा.
तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील
एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल. शुभ सकाळ…
भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल,
पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको.
शुभ सकाळ….
सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहे.
तुम्ही काहीही आणि सारे काही करू शकता. शुभ सकाळ…..
चांगली माणस आपल्या जीवनात
येणं हे आपली “भाग्यता ” असते.
आणि त्यांना आपल्या जीवनात
जपुन ठेवणं हे आपल्यातली
“योग्यता ” असते. शुभ सकाळ….
रात्र ओसरली दिवस उजाडला
तुला पाहून सुर्यही चमकला
लखलखत्या किरणांनी झाडे लखाकली
तुझ्याशी गुजगोष्टी करण्यासाठी पहाट उगवली. शुभ सकाळ..
सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो..
पण सत्य कधीच हरत नाही
शुभ सकाळ……….
माणसाच्या मुखात गोडवा, मनात अपुलकी, वागण्यात नम्रता आणि हृदयात प्रेम असलं की, बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडतात! Good Morning……
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना. शुभ सकाळ….
अनुभवाने एक शिकवण दिली आहे,
कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका,
नियती बघून घेईल, हिशेब तुम्ही करु नका… Good Morning……
सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,
निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात
मनापासून आठवण काढली आहे तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात.
Good Morning…
प्रत्येक फुल हे देवघरात वाहिलं जात नाही.
तसं प्रत्येक नात ही मनात जपलं जात नाही.
मोजकीच फुलं असतात, देवाचरणी शोभणारी.
तशी मोजकीच माणसं असतात क्षणोक्षणी आठवणारी
जसे तुम्ही.
Good Morning….
काळ कसोटीचा आहे, पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे. Good Morning..
स्वतः साठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.
Good Morning…
कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा
बाजार मांडू नका,
कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.. Good Morning….
पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो,
त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,
सुखाची, आनंदाची वाट सापडतेच… Good Morning….
जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो…
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो…
जो आयुष्यभराचा विचार करतो,
तो माणुस जोडतो…
शुभ सकाळ………..
चाळणी मध्ये सुद्धा पाणी साठवता येईल
पण त्यासाठी बर्फ होई पर्यंत संयम हवा. Good Morning………..
शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात !
शुभ सकाळ…
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.
शुभ सकाळ……
खेळ शिकायचा असेल तर बुद्धीबळाचा शिका
कारण त्यात एक चांगला नियम आहे
आपली माणसं आपल्याच माणसांचा कधीच पराभव करत नाहीत Good Morning……
आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा.
नाहीतर,
तासभर साथ देणारी माणसे तर,
बस मध्ये पण भेटतात..
शुभ सकाळ…..
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत असते…
शुभ सकाळ….
अहंकार हा प्रत्येक माणसात असतो
पण आपली चूक फक्त तोच मान्य करतो
ज्याला माणसं गमवायची नसतात. शुभ सकाळ….
असेच नवनवीन मराठी शुभ सकाळ संदेश वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा:https://marathireader.com/good-morning-quotes-marathi-shubh-sakal/#more-553
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात… शुभ सकाळ….
हळवी असतात मने,
जी शब्दांनी मोडली जातात..
अन शब्दच असतात जादूगार,
ज्यांनी माणसे जोडली जातात…
शुभ सकाळ….
बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली,
ते घरटं कधी विसरु नये.
शुभ सकाळ…..
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात… शुभ सकाळ…..
आपण ज्याची इच्छा करतो,
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही…
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते,
ज्याची कधीच अपेक्षा नसते…
यालाच आपण,
केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…
शुभ सकाळ….
कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही,
कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने
प्रत्येकालाच वेगळं बनवलयं प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं.
पाण्यापेक्षा “तहान” किती आहे याला जास्त किंमत असते.
मृत्यू पेक्षा “श्वासाला”जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सर्वच जोडतात.
पण नात्यापेक्षा” विश्वासाला ” जास्त किंमत असते.
शुभ सकाळ….
नजरेत भरणारी माणसं जगात भरपूर असतील
पण ह्रदयात राहणारी माणसं क्वचितच भेटतात.. शुभ सकाळ…..
जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला
कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते,
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते. शुभ सकाळ….
जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो,
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही..
शुभ सकाळ….
अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते
उन्हात फिरताना सावलीची गरज असते
जीवनात जगताना चांगल्या माणसांची गरज असते
माझ्या आयुष्यातील या चांगल्या माणसांना माझ्याकडून शुभ सकाळ…….
हनुमान चालीसा मराठीत वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा:https://marathireader.com/hanuman-chalisa-lyrics-marathi/#more-573
राम रक्षा स्तोत्र मराठीत वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:https://marathireader.com/ram-raksha-stotra-marathi-lyrics/#more-591