Funny Marathi Ukhane 50+|लग्नात धमाल आणणारे मजेदार उखाणे!

Funny Marathi Ukhane: लग्न म्हटलं की उखाणे आलेच! पारंपरिक आणि सोज्वळ उखाण्यांना हल्ली हास्याची जोड मिळाली आहे. नवरा आणि नवरीने घेतलेले मजेदार, टवटवीते उखाणे लग्नातली मजा द्विगुणीत करतात. चला तर मग, तुमच्या लग्नासाठी अशाच काही भन्नाट आणि गमतीशीर उखाण्यांचा संग्रह करूया!

Funny Marathi Ukhane

Funny Marathi Ukhane for Bride (नवरीसाठी विनोदी उखाणे):

पानात वाफ आली आणि जेवणात चमचा, माझ्या नवऱ्याचं नाव प्रेमातला नमुना नंबर एकचा!

Funny Marathi Ukhane
Funny Marathi Ukhane

निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान

अन ….चे नाव घेते खाऊन तंबाखू पान.

Funny Marathi Ukhane
Funny Marathi Ukhane

सप्तपदीच्या वाटेवर ….राव मी तुम्हाला साथ देईन,

पण तुमच्यासाठी एक शर्ट घेताना मात्र माझ्यासाठी दोन ड्रेस आन चार साड्या पण घेईन.

काश्मीरला मिळतात सुंदर रेशमी रुमाल

अन …..सोबत असताना कशाला लागतो हमाल.

Funny Marathi Ukhane
Funny Marathi Ukhane

अळूचं पान आणि वांग्याची भाजी, माझ्या नवऱ्याचं नाव घेतलं तर लागेल लाजेची साजी!

घरात लावत होते हंडी, माझ्या नवऱ्याचं नाव घेतलं आणि तुटली गॅसची ट्यूब बंडी!

केंद्रात केंद्र सोळा केंद्र

अन माझ्या नशिबी पडलंय काळ बेंद्र.

शेतात पेरलंय मुग,

काढायला गेलते काल,

अन माझ्या नवऱ्याच्या नादाला कोण लागेल,

त्याच ढुंगन मी करेन लाल.

टोपलीत ठेवले होते आंबे ते गेले सडून,

….रावांच नाव घेते नाकातला शेंबुड  फुरकन वडून.

कपाटाच्या खणांत ठेवला पैका……… चे नांव घेते सर्वजणी ऐका.

लग्नासाठी Propose करायचं, मी केलं Daring … आता माझ्या जीवनाचं, च्याच हातात Steering

सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,

पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.

फ्रीजमध्ये ठेवला केक,

माझा नवरा आहे एकदम टेक-सेव्ही आणि स्मार्ट टेक!

तु हसतेस छान, तु दिसतेस छान, यावर एकच उपाय, शुभ मंगल सावधान..

गोऱ्या गोऱ्या मुखड्यावर शोभतो काला काला goggle,

…. माझ्या प्रेमात झालाय पुरा पागल.

सकाळी सकाळी नळाच भरते मी पाणी,

अन आरशात पहा …बाई दिसतेस डुकरावाणी.

उखाणा घेते मी, खूपच Easy … राव असतात नेहमी, कामामध्ये Busy.

बागेत बाग राणीची बाग, अन आज खायला घालून मिरचीची चटणी

…रावांच्या ढुंगनाची करते आग.

Funny Marathi Ukhane for Groom (नवर्‍यासाठी विनोदी उखाणे):

केक कापतो बिस्कीट खातो, माझी बायको आहे एकदम झकास, म्हणून तिचं नाव आनंदाने घेतो!

क्रिकेटच्या मॅच मध्ये, धोनी ने मारली Six… ला केलं, मी सात जन्मांसाठी Fix.

द्राक्षाच्या वेलीला, त्रिकोणी पान… चे नाव घेतो, ऐका देऊन कान.

अग आई मी तुझ्याशी आता कधीच नाही भांडणार,

माझी बायको आली घरी आता तिच्याच माग हिंडणार.

वाफाळलेला चहा आणि सोबत खाखरा, माझ्या बायकोचं नाव घेतल्यावर वाटतं सगळं काही खासरा!

उखाणा घ्या म्हटलं की, उखाणा काही सुचत नाही, कोणाकोणाचं नाव घेऊ, माझंच मला कळत नाही

तुरीच्या डाळीला, जिऱ्याची फोडणी… बघताक्षणी प्रेमात पडलो, ची लाल ओढणी

भाजी मध्ये घालतो मी मीठ, माझ्या बायकोचं नाव घेतल्याशिवाय वाटत नाही नीट!

तांदळावर आला भात, माझ्या बायकोचं नाव घेतलं आणि झाली साता जन्मांची साथ!

हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू , …..एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू.

लाल लाल ओठ तुझे गुलाबी आहेत गाल,

…..रोडवरून चालायला लागलीस कि काय दिसतेस तू माल.

दुर्गा कवच मराठीमध्ये वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा:https://marathireader.com/durga-kavach-marathi-lyrics-2025-devi-kavach/#more-1015

शिव चालीसा मराठीमध्ये वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा:https://marathireader.com/shiv-chalisa-shiv-stotra-mantra/#more-964

गुड मोर्निंग संदेश मराठीमध्ये देण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://marathireader.com/good-morning-message-shubh-sakal/#more-789

.