Dussehra Wishes 2024: आपल्या प्रियजनांसाठी खास शुभेच्छा संदेश

Dussehra Wishes 2024: विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर खास शुभेच्छा संदेश पाठवा! या सणात आपल्या प्रियजनांना आनंद, समृद्धी आणि विजयाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा उत्साह द्विगुणित करा.

Dussehra
शुभ दसरा

Dussehra Wishes: दसरा शुभेच्छा संदेश

Dussehra
Happy Vijayadashmi

जीवनाच्या प्रत्येक वाटेवर,
तुम्हाला विजय मिळो,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Dussehra
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार भेदभाव

सोने लुटूया प्रगत विचारांचे..

करुन सिमोल्लंघन,

साधूया लक्ष विकासाचे…

दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dussehra
Happy Dasara

बांधू तोरण दारी

काढू रांगोळी अंगणी

उत्सव सोने लुटण्याचा

करुनी उधळण सोन्याची

जपून नाती मनाची

दसर्‍याच्या शुभेच्छा…

Dussehra 2024

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

आपट्याची पाने, झेडुंची फुले घेऊनी आली

अश्विनातली विजयादशमी

दसऱ्याच्या आज शुभ दिनी

सुख नांदो तुमच्या जीवनी…

Dussehra

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

निसर्गाचं दान आपट्याचं पान, 

त्याला सोन्याचा मान.

तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान,

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

Dussehra

सोन्यासारखे तर तुम्ही आहातच… सदैव असेच राहा…आणि तुमची साथ अशीच शेवटपर्यंत राहू द्या…!!! विजयादशमी
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा….!!!

दसऱ्याबद्दल अधिक वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा:https://marathireader.com/dussehra-2024-dasara-shubhechha-sandesh/#more-660

नवरात्री बद्दल अधिक वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा:https://marathireader.com/navratri-2024-ghatsthapana-navratri-colors/#more-654

पाव भाजी recipe मराठी जाणून घेण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://marathireader.com/sunday-special-pav-bhaji/#more-642