Happy New Year Wishes 2025|नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश

Happy New Year Wishes: नववर्ष हा आपल्या जीवनातील नवीन अध्याय सुरू करण्याचा सुवर्ण क्षण आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, प्रत्येकजण आपले मित्र आणि कुटुंबीयांना आनंदाने शुभेच्छा पाठवतो.

Happy New Year Wishes
Happy New Year Wishes 2025

जरी कुटुंबातील सदस्य जवळच असले, तरीही त्यांना मिठी मारून, आपुलकीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या जातात.

नवीन संकल्प, नवीन स्वप्ने, आणि नवीन ऊर्जा घेऊन येणारा हा दिवस आपल्या प्रियजनांसोबत साजरा करण्यासाठी खास आहे. या लेखामध्ये आपण खास मराठी शुभेच्छा संदेश पाहणार आहोत.

Happy New Year Wishes 2025|नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश

नव्या या वर्षी संस्कृती आपली जपू या

थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकवू

या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year

Happy New Year Wishes

नवं वर्ष घेऊन येवो सुखाचा प्रकाश,

नशिबाची दारं उघडावी,

देव राहो तुमच्यावर प्रसन्न,

हीच प्रार्थना आहे देवाकडे तुमच्या चाहत्याची.

नववर्षाभिनंदन.

Happy New Year

Happy New Year Wishes
Happy New Year Wishes 2025

नवीन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो येत्या नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना

नववर्षाभिनंदन!

नवीन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो येत्या नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना

नववर्षाभिनंदन!

Happy New Year Wishes

दुःख सारी विसरून जावू .. सुख देवाच्या चरणी वाहू… स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी नव्या नजरेने पाहू…..

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

Happy New Year Wishes

सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न,

नव्या आशा, नवी उमेद व नाविन्याची कास धरत

नवीन वर्षाच स्वागत करू, आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत

या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

इडा, पीडा टळू दे.. आणि नवीन वर्षात माझ्या भावांना, कडक आयटम मिळू दे

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पाहता दिवस उडुन जातील,

तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,

आशा मागील दिवसांची करु नको,

पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे,

समृद्धीचे, भरभराटीचे, सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

मना मनातून आज उजळले,

आनंदाचे लक्ष्य दिवे समृध्दीच्या

या नजरांना घेऊन आले वर्ष नवे

आपणांस व आपल्या परिवारास

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year Wishes

नव्या कल्पनांचे मनोरे रचुया,

नव्या स्वप्नपूर्तीस कंबर खचुया,

नवे वर्ष आहे नव्याने आलेले,

नवे रंग उधळून स्वागत करुया..

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येक वर्ष काही ना काही देऊन जातं,

नवीन वर्ष काहीतरी घेऊन येतं,

चला या वर्षी काहीतरी चांगलं करू या,

नवीन वर्ष सर्वांनी आनंदाने साजरे करूया.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

कल करे सो आज कर आज करे सो अब,

नेटवर्क होईल बिझी, मग विश कराल कधी?

त्यामुळे सर्वांना एडवान्समध्ये हॅपी न्यू ईयर.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!..

Happy New Year Wishes

सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरून जाण्याचा प्रयत्न करूया, नवीन वर्षात नवे संकल्प करूया.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

उधाण येवो सत्कार्याला फूटो यशाची पालवी, पूर्ण होवो तुमच्या इच्छा

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

विसरुन जा मागील वर्षातील दुःख सारे नवीन वर्षात वाहतील सुखाचे वारे

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!..

Happy New Year Wishes

प्रत्येक वर्ष कसं
पुस्तकासारखंच असतं ना!
३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू
तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं
पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा,
नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
😇Happy New Year…😇

नवीन वर्षाची सुरुवात करताना सांगा स्वतःला…

एक एक दिवस मी घडविणार आहे स्वतःला…

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!..

नवीन वर्ष आरोग्याचे जावो..

नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो.

अशी श्रीचरणी प्रार्थना..

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy New Year

Happy New Year Wishes

येवो समृद्धि अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,

नव वर्षाच्या या शुभदिनी…!

Happy New Year

माणसं भेटत गेली,

मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!

चला.. या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,

आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!

तुमच्या आयुष्यात नवा सूर्यप्रकाश, नवे यश, आणि नवा आनंद घेऊन येणारे नवीन वर्ष मंगलमय होवो!

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!..

Happy New Year

प्रत्येक क्षण आनंदाने भारलेला असो. तुमचं आयुष्य सकारात्मकता आणि समृद्धीने भरलेलं राहो!

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!..

Happy New Year

Happy New Year Wishes

“नवा दिवस, नवे स्वप्न,
नवा प्रयत्न, नवा सूर्यकिरण,
आनंदाने सजवा जीवनाचा हा क्षण,
नवीन वर्षाच्या शुभेच्छा, अनंत शुभेच्छा!”

Happy New Year

Happy New Year Wishes

तुझ्या स्वप्नांना यशस्वी होण्यासाठी नवा मार्ग मिळू दे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Happy New Year

श्री राम स्तुती मराठीत वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://marathireader.com/shree-ram-stuti-shri-ramchandra-kripalu-bhajaman/#more-891

Trending blog topics in marathi वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://marathireader.com/trending-blog-topics-marathi/#more-776

मराठी उखाणे मराठीत वाचण्यासाठी या लिंक वर करा:https://marathireader.com/marathi-ukhane-funny-marathi-ukhane/#more-867

Good Night Wishes in marathi वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा:https://marathireader.com/good-night-wishes-in-marathi-shubh-ratri/#more-813