Good Night Wishes in Marathi: मराठीत शुभ रात्रीच्या शुभेच्छा! मित्रांसाठी प्रेरणादायक संदेश, कुटुंबासाठी प्रेमळ शब्द, आणि गोड कविता.
Good Night Wishes in Marathi|शुभ रात्री शुभेच्छा
डोकं शांत असेल तर,
निर्णय चुकत नाही आणि,
भाषा गोड असेल तर,
माणसं तुटत नाही..!!
शुभ रात्री…..
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवितात
एक म्हणजे वाचलेली ‘पुस्तक’
आणि
दुसरी म्हणजे भेटलेली ‘माणसं’….
Good Night…
समुद्र बनून काय फायदा…?
बनायचं तर तळे बना
जिथे वाघ पण पाणी पितो ,
तो पण मान झुकवून…
Good Night…
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका,
कारण एखाद्या दिवशी जागे व्हाल,
तेव्हा कळेल की,
तारे मोजणीच्या नादात
आपण चंद्रालाच गमावलं…
Good Night…
आठवणी या अशा का असतात ओंजळभर भरलेल्या पाण्यासारख्या नकळत ओंजळ रिकामी होते आणि मग उरतो तो फक्त ओलावा प्रत्येक क्षणांच्या आठवणींचा.
Good Night…
माणसांच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख ही वाणी विचार आणि कर्मानेच होते.
Good Night…
नातं तेच टिकतं ज्यात शब्द कमी आणि समस जास्त असते,
तक्रार कमी आणि प्रेम जास्त असते,
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो…
शुभ रात्री..
सुंदर विचारांची माणसं
अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात,
विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात.
शुभ रात्री…..
मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी,
कारण नशीब बदलो न बदलो
पण वेळ नक्कीच बदलते
Good Night…
तर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वतःला खूप नशीबवान समजा,
कारण देव संघर्ष त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते
Good Night…
प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो,
फक्त आपल्याकडे माणुसकी असली पाहिजे…
Good Night…
कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी
त्या व्यक्तीशी एकदा मनमोकळेपणाने बोलावं,
कदाचित अर्धे गैरसमतीतील दूर होतील..
Good Night…
शब्द बोलताना शब्दाला धार नको तर
आधार असला पाहिजे…..
कारण धार असलेले शब्द मन कापतात,
आणि आधार असलेले शब्द जिंकतात…
Good Night…
स्वतःला घडविण्यात इतका वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही…
शुभ रात्री…
सगळ्याच गोष्टी बोलता येत नसतात…
काही गोष्टी समजूनही घेतल्या पाहिजेत..
Good Night…..
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीच नसती,
सर्व काही शब्दात सांगता आले असते तर,
भावनांची किंमतच उरली नसती…
Good Night…
पाच सेकंदाच्या हास्याने जर
आपला फोटो सुंदर येत असेल तर…
नेहमी हसल्यामुळे आपले आयुष्य किती सुंदर होईल…?
Good Night…
कमीपणा घेणारे
कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण,
कमीपणा घेण्यासाठी खूप मोठं मन असावे लागते,
Good Night…
माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही
जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी माणसाची मनस्थिती चांगली असावी लागते,
Good Night…
आयुष्याची व्हॅलिडीटी कमी असली तरी चालेल..
पण त्यात माणुसकीचा बॅलन्स भरपूर असला पाहिजे..
Good Night…
वाटेवरून चालताना
वाटेसारखेच चालावं लागतं…
आपण कितीही सरळ असलो तरी
वळणावरून वळावच लागतं..
Good Night…
नाती ही झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा का तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते ..
Good Night…
परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते…
शुभ रात्री……….
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय,
चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही….
Good Night…
योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक
माणसाला त्याच्या विचाराचे
आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते ..
शुभ रात्री
वेळ माणसाला सर्व काही शिकवून जाते…
शुभ रात्री..
शुभ रात्रीचा संदेश कसा पाठवावा?
- व्हॉट्सअप स्टेटसद्वारे
- वैयक्तिक संदेशामार्फत
- सुंदर शुभेच्छा कार्ड बनवून
Good Morning संदेश मराठीत वाचण्यासाठी या लिंक ला क्लिक करा:https://marathireader.com/good-morning-message-shubh-sakal/#more-789
हनुमान चालीसा मराठीत वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://marathireader.com/hanuman-chalisa-lyrics-marathi/#more-573
शुभ सकाळ शुभेच्छा देण्यासाठी या लिंक वर जावा :https://marathireader.com/good-morning-quotes-marathi-shubh-sakal/#more-553
आमचा Best Good Night Wishes in Marathi हा ब्लोग कसा वाटला याबद्दल चा अभिप्राय आम्हाला कमेंट बोक्स मध्ये कमेंट लिहून कळवा.